आज पुन्हा आईचा प्रेमदिवस आला सगळीकडे तिच्या प्रेमाचा गलबला झाला....!! आज पुन्हा आईचा प्रेमदिवस आला सगळीकडे तिच्या प्रेमाचा गलबला झाला....!!
प्रेरणादायी विषय प्रत्येक माणसात रुजव तू प्रेरणादायी विषय प्रत्येक माणसात रुजव तू
काव्यस्पंदने पोचावी थेट काळजात खोल भंगलेल्या हृदयाचे ओळखून जाऊ पोल काव्यस्पंदने पोचावी थेट काळजात खोल भंगलेल्या हृदयाचे ओळखून जाऊ पोल
नसेल द्यायचे उत्तर तर विषयालाच द्यायचा फाटा । नसेल द्यायचे उत्तर तर विषयालाच द्यायचा फाटा ।
शब्दच करी कधी अनर्थ मात्र मग चूप बसायचे । शब्दच करी कधी अनर्थ मात्र मग चूप बसायचे ।
गालावर पडते खळी जशी मोगऱ्याची पाकळी बालपणाच्या या विषयाला मांडली मी शब्दांची रांगोळी गालावर पडते खळी जशी मोगऱ्याची पाकळी बालपणाच्या या विषयाला मांडली मी शब्दांची ...